Sabja Seeds: उन्हाळ्यातील सुपरफूड; जाणून घ्या जबरदस्त फायदे
किशोरी घायवट-उबाळे
शरीराला थंडावा देतात - सब्जा बिया शरीराचे तापमान कमी करून उकाड्यात नैसर्गिक कूलिंग देतात. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
पचन सुधारतात - फायबरमुळे पोट साफ राहते आणि अपचन, ॲसिडिटी कमी होते.
वजन कमी करण्यास मदत - पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे ओव्हरईटिंग कमी होते.
या बिया शरीरात हायड्रेशन टिकवून ठेवतात.
त्वचेसाठी फायदेशीर- डिटॉक्स गुणधर्मामुळे त्वचा स्वच्छ आणि ग्लोइंग राहते.
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतात- रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होते.
ऊर्जा वाढवतात - पोषक घटकांमुळे शरीराला इंस्टंट एनर्जी मिळते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.) | Picasa