Aneet Padda: 'सैयारा गर्ल' बनण्याआधी काय करत होती अनीत पड्डा?
Mayuri Gawade
‘सैयारा’मधून डेब्यू करणारी अभिनेत्री अनीत पड्डा सध्या तिच्या या चित्रपटामुळे चर्चेत आहे. | Instagram : aneetpadda_
यशराज फिल्म्सची ही रोमँटिक म्युझिकल फिल्म बॉक्स ऑफिसवर धूम करत आहे. | Instagram : aneetpadda_
पण इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अनीत काय करत होती हे आता उघड झालंय. | Instagram : aneetpadda_
तिची जुनी लिंक्डइन प्रोफाईल सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. | aneet-padda-linkedin-profile
दिल्ली युनिव्हर्सिटीच्या जीसस अॅन्ड मेरी कॉलेजमधून तिने पॉलिटिकल सायन्सचं शिक्षण घेतलं आहे. | Instagram : aneetpadda_
अभिनयात रस असूनही तिने शिक्षणाकडेही तितकंच लक्ष दिलं. | Instagram : aneetpadda_
कॉलेजमध्ये असताना तिने एका नामांकित एअरलाईनमध्ये इंटर्नशिपही केली होती. | Instagram : aneetpadda_
अनीत स्वतःला गायिका, सॉन्गरायटर आणि अभिनेत्री असंही म्हणते.
‘सैयारा गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अनीत आता चाहत्यांची नवी फेवरेट अभिनेत्री ठरतेय! | Instagram : aneetpadda_