अभिनेत्री दिया मिर्झाचा सुंदर लूक, पाहा खास फोटो

Rutuja Karpe

अभिनेत्री दिया मिर्झा हिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमधील रॉयल लूक मध्ये ती अत्यंत सुंदर दिसतं आहे.
दिया एक उत्कृष्ट अभिनेत्रीच नाही तर निर्माती देखील आहे. सध्या जरी ती फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
दियाने 19 ऑक्टोबर 2001 रोजी प्रदर्शित झालेल्या 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आर माधवन यानं प्रमुख भूमिका साकारली होती.