'तारक मेहता का उल्टा चष्मा' शोममधली ही अभिनेत्री पोहोचली कान्सला

Tejashree Gaikwad

७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम सिनेप्रेमींसाठी खूप खास असतो | @iamdeeptisadhwani/ Instagram
यंदा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये दिसलेल्या अभिनेत्रीने देखील कान्स २०२४ मध्ये पदार्पण केले आहे | @iamdeeptisadhwani/ Instagram
या अभिनेत्रीच नाव आहे दीप्ती साधवानी. या अभिनेत्रीने तिच्या पदार्पणाने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले | @iamdeeptisadhwani/ Instagram
अभिनेत्री आणि गायिका दीप्ती साधवानी केशरी रंगाचा फर असलेला गाऊन परिधान करून रेड कार्पेटवर अवतरली | @iamdeeptisadhwani/ Instagram
या सुंदर ड्रेससह अभिनेत्रीने तिच्या कानात हिऱ्याचे झुमके आणि हातात ब्रेसलेट घातले आहे. ऑरेंज शेड असलेल्या डार्क आय मेकअपमध्ये दीप्ती खूपच सुंदर दिसत होती | @iamdeeptisadhwani/ Instagram
दीप्तीचा गाऊन आंचल डे यांनी डिझाइन केला आहे. | @iamdeeptisadhwani/ Instagram
दीप्तीच्या गाऊनच्या फर टेल खूप लांब होती, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. | @iamdeeptisadhwani/ Instagram