फॅशन क्वीन सोनम कपूरचा ग्लॅमरस अंदाज!

Swapnil S

बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर अनेकदा तिच्या स्टायलिश लूक मूळे चर्चेत येत असते. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर हिरव्या ड्रेसमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते सोनमच्या लूकची प्रशंसा करताना दिसताय.
फोटोंमध्ये सोनम कपूर हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिने गळ्यात नेकलेस आणि कानात मॅचिंग इरिंग्स घातले आहेत. न्यूड मेकअपमुळे सोनमचा लूक क्लासिक दिसत आहे.
सोनमने ही फोटो शेअर करताच, तिच्या चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
सोनम कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि अनेकदा ती फॅशनेबल लुक आणि वैयक्तिक आयुष्यातील काही क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते.
हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवरही खूप व्हायरल होत आहेत आणि चाहते त्यावर खूप लाईक आणि कमेंट करत आहेत.