शूटिंगचा पहिला दिवस... सोनालीने चाहत्यांसाठी पोस्ट केले खास फोटो

Rutuja Karpe

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही महाराष्ट्रातील आघाडीची अभिनेत्री असून ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
सोनाली वेगवेगळ्या फोटोशूटमुळे नेहमी चर्चेत असते. शूटिंगचा पहिला दिवस... या कॅप्शनसह सोनालीने चाहत्यांसाठी काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
सोेनालीने अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सोनालीचा चाहता वर्ग ही मोठा आहे.
सोनालीने पोस्ट केलेल्या फोटोंना मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
चाहत्यांनी कमेन्ट करून सोनालीच्या लूकला खास दाद दिली आहे.
''तू खूपच सूंदर आहे'' असं एका चाहत्याने म्हटलं आहे.