जान्हवी कपूरच्या हॉटलूकने वाढवले इंटरनेटचे तापमान; केले फोटो शेअर

Swapnil S

अभिनेत्री जान्हवी कपूर बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे.
आपल्या वेगवेगळ्या फॅशनशूटमधील फोटो ती सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असते.
नुकतंच जान्हवीच्या नव्या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
जान्हवीने पांढऱ्या डिझायनर साडीतील नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जान्हवीने नेसलेली ही साडी तरुण ताहिलियानी या डिझायनरने डिझाईन केली आहे.
साडीपेक्षा जान्हवीने घातलेल्या ब्लाऊजने सर्वांचच लक्ष वेधलं आहे. जान्हवी कपूरचे नवे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.