Happy Birthday Kriti Sanon: क्रितीच्या आयुष्यातल्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? अक्षय-शाहरुखसोबत असूनही...
Mayuri Gawade
बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री क्रिती सेनन आज 27 जुलै रोजी तिचा ३५वा वाढदिवस साजरा करत आहे. | Instagram : kritisanon
तिच्या अभिनय कारकिर्दीला ११ वर्षं पूर्ण झाली आहेत. | Instagram : kritisanon
दिल्लीतील इंजिनिअरिंग पदवी घेतलेली ही मुलगी आज बॉलीवूडमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण करू शकली आहे. | Instagram : kritisanon
२०१४ मध्ये ‘नेनोक्कडीने’ या तेलुगु चित्रपटातून डेब्यू केल्यानंतर ‘हीरोपंती’मधून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. | Instagram : kritisanon
‘मिमी’, ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छुपी’, ‘भेड़िया’ आणि ‘दिलवाले’ यांसारख्या चित्रपटांनी तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला. | Instagram : kritisanon
'मिमी' मधील भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला, आणि तिच्या कारकिर्दीतला तो एक मोठा टप्पा ठरला. | Instagram : kritisanon
तिच्या अभिनयाच्या प्रवासासोबतच आर्थिकदृष्ट्याही तिनं मोठी झेप घेतली असून तिची एकूण संपत्ती सुमारे ८२ कोटी रुपये आहे. | Instagram : kritisanon
अभिनयाव्यतिरिक्त ती एक प्रशिक्षित स्टेट-लेव्हल बॉक्सर देखील आहे. | Instagram : kritisanon
शाहरुख खान, अक्षय कुमारसारख्या दिग्गजांसोबत काम करूनसुद्धा तिचं स्वतःचं युनिक स्थान कायम आहे. | Instagram : kritisanon
मेहनत, टॅलेंट आणि सच्चेपणा यांच्या जोरावर क्रिती सेननला आजची सर्वात inspiring अभिनेत्रींपैकी एक ठरली आहे. | Instagram : kritisanon