मलायका अरोराच्या बोल्ड अदा, शेअर केले फोटो

Rutuja Karpe

अभिनेत्री मलायका अरोरा हिने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत आली आहे. मलायका हिचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर मलायकाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. ती सध्या तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आली आहे. तीने केलेल्या या फॅशनमुळे तिची सर्वत्र चर्चा होत आहे.
मलायका अरोरा चा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडला असून या फोटोवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. फोटोंमध्ये मलायका हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
५० व्या वर्ष्यातही मलायकाचे सौंदर्य कमी झालेलं नाही.