नोराने केले शिमरी ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट!

Swapnil S

नोरा फतेही ही एक प्रसिद्ध डान्सर आहे.
नोरा ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो तिच्या सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत असते.
नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
नोराने शिमरी ड्रेस परिधान करून फोटोशूट केले आहे
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षांव केला आहे.