परदेशात सुट्ट्यांचा आनंद लुटतेय पलक तिवारी, सोशल मीडियावर फोटो केले पोस्ट

Rutuja Karpe

अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये, 'पर्यटक म्हणून आनंद लूटत आहे...' असं लिहिलं आहे.
पलक तिवारी हिने पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.
अभिनेत्री कायम अनेक ठिकाणी जाऊन तेथील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
श्वेता तिवारी आणि लेक पलक तिवारी यांच्या सौंदर्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.