PHOTO'S : शिल्पा शेट्टीचा बॉसी लूक चर्चेत

Rutuja Karpe

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या स्टायलिश लूकमुळे सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रीय दिसते.
शिल्पाने केलेलं नव फोटोशुट चांगलच व्हायरल होत आहे. तिचा नवा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
लेटेस्ट फोटोशूटमध्ये शिल्पा तिचा बॉसी लूक दाखवत आहे . या फोटोंमध्ये शिल्पाने इलेक्ट्रिक ब्लू ट्राउजर आणि ब्लेझर, असा सुट घातला आहे.
शिल्पा अलीकडेच रोहित शेट्टीच्या इंडियन पोलिस फोर्स या वेब सीरिजमध्ये दिसली होती.
शिल्पाचे स्वत:च्या फिटनेसकडे विशेष लक्ष असतं. ती सध्या 48 वर्षांची आहे.