"तूझपर क्या लिखूं, मेरी इतनी औकात...", प्राजक्ता माळीच्या फोटोवर चाहत्यांची शेयरो शायरी!

Swapnil S

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनयासह सामाजिक, कला आणि राजकीय अशा विविध क्षेत्रांत ती अॅक्टिव्ह आहे.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
प्राजक्ता माळीने नुकतेच तिचे सुंदर साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंसाठी प्राजक्ताने एक हटके कॅप्शन लिहिलं आहे. तिने म्हटलं की "हमसे सनम क्या पर्दा..."
या फोटोंमधील प्राजक्ताच्या अदांनी चाहते घायाळ झाले आहेत. प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहते शेयरो शायरी करतं आहेत.