अभिनेत्री सोनम कपूरचा ग्लॅमरस लूक, 'न्यूयॉर्क फॅशन वीक'मध्ये लावली हजेरी,, फोटो केले शेअर

Rutuja Karpe

अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये डिझायनर टॉमी हिलफिगरच्या शोमध्ये दिसली
अभिनेत्रीने डबल ब्रेस्टेड ब्लू पँट सूट, तसेच ब्लू आणि व्हाईट परिधान केले आहे.
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या लूकमध्ये ग्लॅमर जोडण्यासाठी तिने केस मोकळे सोडले आणि रेड लिपस्टिक कॅरी केली आहे.
अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर डिझायनरसोबतच्या भेटीचे फोटोही शेअर केले आहेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सोनमकडे दोन टेंट पोल प्रोजेक्ट्स आहेत. ती सध्या प्रोजेक्ट्स मध्ये बिझी आहे.