'या' मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क!

Tejashree Gaikwad

अभिनेता सुभोध भावेने पत्नी मंजिरीसोबत आपला मतदानाचा हक्क बजावला | Instagram
जुई गडकरी हिने मतदान केल्याची माहिती फोटो पोस्ट करून दिली | Instagram
सोनाली कुलकर्णीने मतदान केल्याचा फोटो टाकून 'तुम्ही मतदान केले का?' असा प्रश्न सगळ्यांना विचारला | Instagram
अभिनेता शाल्व किंजवडेकरने मतदान केल्याचा फोटो टाकत 'कोथरूड वालो किया क्या?' | Instagram
अभिनेत्री श्रुती मराठे हिने सकाळी लवकरच पुण्यात मतदान केले | Instagram
गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकरने बजावला मतदानाचा हक्क | Instagram
अभिनेत्री नेहा महाजन हिने मतदान करता बाकीच्यांनाही मतदान करण्याचे आवाहन केलं केलं. | Instagram