Vicky Kaushal Birthday : इंजीनिअर ते अभिनेता 'असा' आहे विकी कौशलचा प्रवास

Aprna Gotpagar

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा आज, १६ मे रोजी ३६ वा वाढदिवस आहे. | vicky kaushal instagram
विकी कौशलने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडली. | vicky kaushal instagram
विकी कौशल याचा जन्म १६ मे १९८८ रोजी मुंबईतील एका चाळीत झाला. | vicky kaushal instagram
विकीचे वडील श्याम कौशल हे अ‍ॅक्शन डायरेक्टर होते. | vicky kaushal instagram
विकी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम्युनिकेशन इंजीनिअर आहे. विकीने नमित कपूरच्या अ‍ॅक्टिंग अकादमीमध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले. | vicky kaushal instagram
विकीने दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूरमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. २०१५ मध्ये विकीचा 'मसान' चित्रपटात आला. यात विकी हा मुख्य भूमिकेत होता. | vicky kaushal instagram
यानंतर विकीचे बॉलिवूडमध्ये 'राजी', 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक', 'संजू', 'सॅम बहादुर' यासारखे वेगळ्या सिनेमे आले. | vicky kaushal instagram
विकीने कतरिना कैफसोबत ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. | vicky kaushal instagram