दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील 'या' कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Aprna Gotpagar

दक्षिण सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला | ANI
मेगास्टार चिरंजीवी यांनी मतदान केले | ANI
अभिनेता अल्लू अर्जुन याने देखील आपला मतदानाचा हक्क बजावला | ANI
ज्युनिअर एनटीआर याने मतदान केले | ANI
तेलगू स्टार नागा चैतन्य याने देखील मतदान केले केले | ANI
अभिनेता आणि जन सेवा पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी मतदानाचा हक्क बजावला | ANI