ईशा अंबानी, नताशा पुनावाला ते आलिया भट्ट ; 'मेट गाला २०२४' ला 'या' भारतीयांनी लावली हजेरी!

Tejashree Gaikwad

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक, नताशा पूनावाला हिने या वर्षीही 'मेट गाला २०२४'ला हजेरी लावली. नताशाचा हा मेशफिट ड्रेस आहे, जो पॉप कल्चरनुसार डिझाइन केलेला आहे. | @natasha.poonawalla/ Instagram
मेट गाला २०२४ च्या रेड कार्पेटवर बिझनेसवुमन ईशा अंबानी सुंदर सोनेरी फुलांचा गाऊन परिधान करून आलेली. हा गाऊन तयार करण्यासाठी १०००० तास लागले. | @rahulmishra_7/ Instagram
यावर्षी मेट गालाच्या रेड कार्पेटवर आलिया भट्ट ग्रीन फ्लोरल नेट साडी नेसून अवतरली.१६३ कारागिरांनी बनवलेली ही साडी बनवण्यासाठी १९६५ तास लागले. | @aliaabhatt/ Instagram
मॉडेल-कंटेंट क्रियेटर सिमोन ऍशले मेट गाला २०२४ च्या रेड कार्पेटवर सुंदर नेव्ही ब्लू बॉडीकॉन गाऊनमध्ये वॉक केला. | @23metgala / Instagram
मेट गाला २०२४ च्या कार्पेटवर अंबिका मोड ब्लॅक अँड व्हाइट गाऊनमध्ये ड्रीमी मेकअपसोबत दिसली. | @ambikamod_fanpage / Instagram
भारतातील लोकप्रिय डिझायनर सब्यसाची मुखर्जी देखील मेट गाला २०२४ चा भाग बनले. त्याने फॉर्मल पँट-शर्टसोबत फुलांचा लांब कोट घातला होता. | @sabyasachiofficial/ Instagram