लक्षात ठेवा गौतम बुद्धांच्या 'या' गोष्टी, मिळणार नाही अपयश!
Tejashree Gaikwad
यंदा बुद्ध पौर्णिमा २३ मे रोजी साजरी केली जाणार आहे. | Pixabay
गौतम बुद्धांचे असे अनेक वचन आहेत, जे तुमचे जीवन पूर्णपणे बदलू शकतात. | Pixabay
द्वेष द्वेषाने नाही तर प्रेमानेच काढता येतो. बुद्धांच्या जीवनातून आपण हा पहिला धडा घेतला पाहिजे. | Pixabay
गौतम बुद्धांनुसार नेहमी बडबड करणे नेहमीच चांगले नसते. कधी कधी गप्प राहणे हे बुद्धीमान असल्याचे लक्षण असते. | Pixabay
शब्द खूप शक्तिशाली आहेत. शब्दांचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो, त्यामुळे बोलताना विचारपूर्वक शब्द वापरावे. | Pixabay
तुमची महत्त्वाकांक्षा तुम्हीच ठरवायची आहे. बुद्धांच्या या विचारांतून तुम्ही शिकता की तुम्ही तुमचे जीवनातील ध्येय ठरवले पाहिजे. | Pixabay
इतरांवर अवलंबून राहणे हे दुर्बल व्यक्तीचे लक्षण आहे. आयुष्यात कधीही कोणावर अवलंबून राहू नका. | Pixabay