बहुतेक लोक लठ्ठपणामुळे त्रस्त असतात, परंतु काही लोक असे आहेत जे त्यांच्याकमी वजनामुळे त्रस्त आहेत. वजन निरोगी मार्गाने वाढवण्यासाठी आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करा. | Freepik
निरोगी पद्धतीने वजन वाढवण्यासाठी रोज केळी खा. केळी खाल्ल्याने वजन वाढते. वजन वाढवण्यासाठी दिवसातून ३-४ केळी खा. | Freepik
व्यायामासोबत पीनट बटरचे सेवन केल्यास शरीराला प्रोटीन मिळते. वजन वाढण्यासही याची मदत होईल. पीनट बटरमध्ये भरपूर पोषक असतात.
| Freepik
जर तुम्ही दिवसातून १० ग्रॅम मनुके खाल्ले तर तुमचे वजन वाढू लागते. दुधात भिजवून मनुकांचे सेवन करावे
| Freepik