उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी दररोज खा 'ही' फळं

Tejashree Gaikwad

प्रचंड उकाडा आणि कडक उन्हामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. अशावेळी तुमच्या आहारात काही फळांचा समावेश करणे गरजेचे आहे. | Freepik
व्हिटॅमिन सी समृद्ध संत्रीमध्ये भरपूर पाणी असते. हे फळ एक उत्तम पाण्याचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे गरम हवामानात स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी संत्री आवर्जून खा. | freepik
स्ट्रॉबेरी या हे फळ व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटने समृद्ध असते. हे फळ तुम्हाला उष्णतेमुळे होणाऱ्या नुकसानापासून तुमचे संरक्षण करू शकते. | Freepik
अननस, हे उन्हाळ्यासाठी एक उत्तम फळ आहे. अननसमध्ये जास्त प्रमाणात पाणी आणि आवश्यक पोषक घटक असतात जे आपले संपूर्ण आरोग्य सुधारू शकतात. | Freepik
उन्हाळ्यात शरीरातील पाणी भरून काढण्यासाठी आणि स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात ९२ टक्के पाणी असते. | Freepik
काकडीत ९६ टक्के पाणी असते याचमुळे उन्हाळ्यात निरोगी आणि हायड्रेट ठेवण्यास मदत होते. | Freepik