हेल्दी राहण्यासाठी फळं खाण्याचे 'हे' नियम पाळा

Tejashree Gaikwad

फळं खाणे फार महत्त्वाचे आहे. पण जर फळं योग्य प्रकारे खाल्ली गेली नाहीत, तर तुमच्या आरोग्याला पूर्ण फायदा होत नाही | Freepik
फळं खाताना तुम्ही काही नियम पळाले नाहीत तर पोटदुखी, अपचन, फुगणे यासारख्या समस्या होऊ शकतात | Freepik
डिंपल जांगरा या तज्ज्ञांने इंस्टाग्रामवर फळांच्या सेवनाचे सोपे नियम पोस्ट केले आहे | Freepik
फळे दूध, दही, चीज किंवा कोणत्याही दुग्धजन्य पदार्थात मिसळून खाऊ नयेत | Freepik
नाश्ता असो, दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण, फळे खाल्ल्यानंतर लगेच खाऊ नका. यामुळे पचनामध्ये समस्या येऊ लागतात | Freepik
सूर्यास्तानंतर फळे कधीही खाऊ नयेत | Freepik