जीन्स लगेच खराब होते? 'या' सोप्या टीप्स वापरा आणि दीर्घकाळ टिकवा!

Tejashree Gaikwad

कॉलेज ते ऑफिस आजकाल सगळीकडेच अगदी सगळेच जीन्स वापरतात. पण या जीन्सची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास ती जास्त काळ टिकत नाही. जास्त काळ जीन्स टिकवून ठेवण्यासाठी काही टिप्स फॉलो करा. | Freepik
अनेकजण जीन्सवर पडलेले डाग घालवण्यासाठी ब्लीचचा वापर करतात. पण यामुळे जीन्सच्या रंगावर होतो. यामुळे जीन्स स्वच्छ करण्यासाठी फक्त लिक्विड डिटर्जंट वापरा. | Freepik
जीन्स कधीही गरम पाण्याने धुवू नये. जीन्स नेहमी थंड पाण्याने स्वच्छ करावी. | Freepik
जीन्सला कधीच मशीनच्या ड्रायरमध्ये सुकवू नकात. साध्या पद्धतीने मोकळ्या हवेत जीन्स सुकवायला घाला. | Freepik
जीन्सला कधीही इस्त्री करू नकात. यामुळे त्याची इलास्टिसिटी कमी होते. | Freepik
या सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमची जीन्स जास्त वेळासाठी वापरू शकता. | Freepik