केसांसाठी तांदळाचे पाणी कसे फायदेशीर ठरते?

Tejashree Gaikwad

तांदूळ हे रोजच्या आहाराचा एक भाग आहे. याचा केसांसाठीही उत्तम फायदा होऊ शकतो | freepik
तांदळाचे पाणी खराब झालेले केस दुरुस्त करण्यात मदत करू शकते आणि नवीन वाढीसाठीही उपयुक्त ठरते | PM
तांदळाच्या पाण्याची पीएच पातळी केसांच्या पीएच पातळीसारखी असते, ज्यामुळे केस गळणे आणि तुटणे टाळण्यास मदत होते | Freepik
तांदळाच्या पाण्यात असलेली पोषक तत्व केसांचे पोषण करतात आणि त्यांचा पोत सुधारतात. | Freepik
हे डोक्यातील कोंडा कमी करण्यास आणि केसांचे टेक्शर सुधारण्यास मदत करते | freepik
आठवड्यातून एकदा तरी तांदळाचे पाणी केसांसाठी वापरा | freepik