थंडीमुळे सांधेदुखी वाढलीय? मग कच्च्या हळदीचे पौष्टिक लाडू ट्राय करा
Kkhushi Niramish
भारतीय आयुर्वेदात कच्च्या हळदीला अनन्य साधारण औषधी महत्व आहे | I Stock - Frank 600
थंडीच्या दिवसात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होत असतो, कच्च्या हळदीचे लाडू खाल्ल्याने सांधेदुखीत खूप आराम मिळतो | SAFO NYAME HERBAL THERAPEUTICS - Social Media
असे बनवा कच्च्या हळदीचे लाडू; पाहा रेसिपी | Nish Shreyaa - Recipe - You Tube
लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि प्रमाण | Nish Shreyaa - Recipe - You Tube
सर्वप्रथम कच्च्या हळदीचे सालटे सोलून घ्या (आलं सोलतो त्या प्रमाणे)
| Nish Shreyaa - Recipe - You Tube
त्यानंतर हळद किसनीवर किसून घ्या; (गाजर किसतो त्या प्रमाणे) | Nish Shreyaa - Recipe - You Tube
याप्रमाणे संपूर्ण हळद किसून घ्यावी
| Nish Shreyaa - Recipe - You Tube
किसलेली हळद तुपात भाजून एका डिशमध्ये काढून ठेवा | Nish Shreyaa - Recipe - You Tube
त्यानंतर पॅनमध्ये डिंक देखील तुपात भाजून घ्या; नंतर हा डिंक मिक्सरमध्ये बारीक करून घ्या | Nish Shreyaa - Recipe - You Tube
आता गव्हाचे पीठ बदामी रंगाचे होईपर्यंत तुपात भाजून घ्या | Nish Shreyaa - Recipe - You Tube
गव्हाचे पीठ बदामी हलक्या बदामी रंगाचे झाले की त्यात किसलेलं खोबरं आणि बदाम पावडर टाका, नंतर हे मिश्रण पुन्हा एकजीव करून हलकेच भाजा | Nish Shreyaa - Recipe - You Tube
या मिश्रणात आता भाजून ठेवलेली हळद आणि डिंक टाकून मिश्रण पुन्हा भाजत एकजीव करून घ्या | Nish Shreyaa - Recipe - You Tube
परील सर्व मिश्रण छान भाजून झाल्यानंतर त्यात दिलेल्या प्रमाणानुसार गुळ टाकून पुन्हा भाजून घ्या | Nish Shreyaa - Recipe - You Tube
आता हे मिश्रण लाडू वळवण्यासाठी तयार झाले आहे. | Nish Shreyaa - Recipe - You Tube
मिश्रण हलके गरम असतानाच लाडू वळवायला घ्या | Nish Shreyaa - Recipe - You Tube
कच्च्या हळदीचे लाडू तयार झाल्यावर रोज एक लाडू याप्रमाणात खाल्ल्यास थंडीत सांधेदुखीत मोठ्या प्रमाणात आराम मिळतो. | Nish Shreyaa - Recipe - You Tube