दही त्याच्या चव आणि आरोग्यासाठी फायद्यासाठी ओळखले जाते. हे पचन सुधारण्यास, प्रतिकारशक्ती वाढविण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. पण दह्यासोबत काही पदार्थ कधीच खाऊ नये. | Freepik
दही आणि दूध एकत्र सेवन केल्याने शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात | Freepik
दही आणि मासे यांचे मिश्रण पचायला जड असते आणि त्यामुळे त्वचेची अॅलर्जी होऊ शकते | Freepik
दही आणि अंडी एकत्र खाल्ल्याने पोटदुखी आणि अपचन होऊ शकते | Freepik
दही आणि गुळाच्या मिश्रणाचे सेवन केल्याने रक्तामध्ये विषारी पदार्थ जमा होतात, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. | Freepik
दही आणि मांस एकत्र खाल्ल्याने पचनास त्रास होतो | Freepik