कडक उन्हामध्ये 'या' रंगांचे कपडे देतील थंडावा!

Tejashree Gaikwad

कडक उन्हापासून वाचण्यासाठी उन्हाळ्यात काही रंगांचे कपडे घालायला हवेत. यामुळे गर्मीपासून बऱ्यापैकी आराम मिळतो. | Freepik
उन्हाळ्यात आकाशी निळा रंग तुम्हाला हलके, हवेशीर वाटण्यास मदत करतो. आकाशी निळा रंग तुम्हाला आकर्षक आणि मस्त लुक देतो. | Freepik
मिंट हिरवा रंग गरम दिवसात बर्फाच्या थंड ग्लासइतका ताजेतवाना फील देतो. | Freepik
उन्हाळ्यासाठी लैव्हेंडर रंगाचे कपडे उत्तम ठरतात कारण हा रंग तुम्हाला उन्हात थंडपणाचा फील देतो. | Freepik
पांढरा हा उन्हाळ्याचा रंग आहे. पांढरा रंग आपल्याला गरम महिन्यांत थंड होण्यास मदत करू शकतो. | Freepik
पेस्टल गुलाबी रंग हा बहुतेक सगळ्या मुलींना आवडतो. हा रंग उन्हाळ्यात फ्रेशनेससोबत स्टायलिश लुकही देतो. | Freepik