'या' बिया मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहे वरदान!

Tejashree Gaikwad

मधुमेह हा एक गंभीर आजार आहे ज्यावर कोणताही ठोस इलाज नाही. औषधे आणि योग्य खाण्याच्या सवयींच्या मदतीने हे बऱ्याच प्रमाणात नियंत्रित केले जाते. | Freepik
चिया सिड्स रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात | Freepik
जावसाच्या बिया इंसुलिन संवेदनशीलता सुधारण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. | Freepik
सूर्यफूलाच्या बिया मधुमेह-संबंधित कोणताही अन्य धोका कमी करतात. | Freepik
ओमेगा -३ समृद्ध, भोपळ्याच्या बिया रक्तातील साखर नियंत्रित करण्यात मदत करू शकतात. | Freepik
मेथीचे दाणे त्यातील फायबरमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. | Freepik