उन्हातून घरी आल्यावर किती वेळाने चेहरा धुवावा?

Tejashree Gaikwad

सध्या फार कडक उन्हाळा आहे. अशा गरम वातावरणातून घरी आल्यावर अनेकजण थंड पाण्याने चेहरा धुतात. | Freepik
बाहेरच्या गरम वातावरणातून घरी आल्यावर गर्मीमुळे थंड पाण्याने चेहरा धुवावासा वाटतो. | Freepik
कडक उन्हातून बाहेर आल्यावर तुम्ही लगेच चेहरा धुतल्यास तब्येत बिघडू शकते. | Freepik
उन्हातून बाहेरून आल्यावर सगळ्यात आधी घाम पुसा. | Freepik
बाहेरून आल्यावर आधी शरीराचं तापमान सामान्य होऊ द्या. | Freepik
शरीराचं तापमान सामान्य झाल्यावरच चेहरा धुवा | Freepik