'हे' शाकाहारी पदार्थ ओमेगा-३ ची कमतरता करतात दूर

Tejashree Gaikwad

चिया सीड्समध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात. याचे नियमित सेवन करून तुम्ही शरीरातील ओमेगा-३ ची कमतरता दूर करू शकता. | Freepik
जवसाच्या बियांना न्यूट्रिशनल पॉवर हाऊस असेही म्हणतात. यामध्ये प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, मँगनीज, ओमेगा ३ फॅटी ऍसिड देखील यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. | Freepik
अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. यामुळे मेंदूचे आरोग्य जलद सुधारू शकते. | Freepik
आपल्या सगळ्यांच्या आवडत्या राजमामध्येही ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते. | Freepik
तुम्ही तुमच्या आहारात ब्रसेल्स स्प्राउट्सचा समावेश करून ओमेगा ३ ची कमतरता देखील पूर्ण करू शकता. | Freepik
निरोगी राहण्यासाठी ओमेगा-३ फॅटी ॲसिड समृध्द अन्नपदार्थांचे सेवन करणे फार महत्वाचे आहे. | Freepik