सोन्याच्या ज्वेलरीमध्ये कोणत्या डिझाईन आहेत ट्रेंडिंग? जाणून घ्या

Tejashree Gaikwad

'रिलायन्स ज्वेल्स’तर्फे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विंध्य कलेक्शन लॉन्च करण्यात आले. | Reliance Jewels
विंध्य हे कलेक्शन मध्य प्रदेशातील समृद्ध कलात्मक परंपरांनी प्रेरित आहे. | Reliance Jewels
विंध्य कलेक्शनमध्ये मध्य प्रदेशच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला आणि स्थापत्यकलेच्या वैभवाला समर्पित दागिन्यांचं कलेक्शन आहे. | Reliance Jewels
ग्वाल्हेर किल्ला, सांची स्तूप, उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर आणि मितौली आणि बटेश्वर मंदिरे यासारख्या मध्य प्रदेशातील प्रसिद्ध स्मारकांपासून प्रेरित या डिझाईन आहेत. | Reliance Jewels
अशा पद्धतीच्या डिझाइन्स तुम्ही ट्रेडिशनल ते वेस्टर्न स्टाईलच्या साडीवरही घालू शकता. | Reliance Jewels
पांढरे खडे आणि त्यासोबत वेगवगेळ्या रंगाचे खडे असं कॉम्बिनेशन असलेली ज्वेलरी ट्रेंडमध्ये आहे. | Reliance Jewels