फक्त बॉलिवूडकरच नाही तर 'या' लोकांनीही लावली 'कान्स २०२४'ला हजेरी

Tejashree Gaikwad

सोशल मीडिया स्टार विराज घेलानी याने ७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ब्लॅक अँड व्हाइट सूटमध्ये आपला ठसा उमटवला | @viraj_ghelani / Instagram
फॅशन इंफ्लून्सर अंकुश बहुगुणाने जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर श्रग आणि ओम्ब्रे आयब्रोजसह एक शानदार लूक तयार केला होता | @ankushbahuguna/ Instagram
करिश्मा गंगवाल अर्थात आरजे करिश्मानेही कान्सला हजेरी लावली. फ्युरिओसा- ए मॅड मॅक्स सागा या पार्टीसाठी तिची उपस्थिती होती. | @rjkarishma / Instagram
एका फॅशन इंफ्युनर किन्नरी जैन हिने देखील कान्सला हजेरी लावली. तिने पोस्ट करून सांगितले की खुलासा केला की तिला या कार्यक्रमासाठी केवळ १५ दिवस आधी आमंत्रित केले गेले होते. | @thepearshapedstylist / Instagram
बिझनेस वुमन आणि शार्क टॅंक इंडियाची जज नमिता थापरनेही कान्सच्या रेस कार्पेटवर हजेरी लावली. | @namitathapar / Instagram
निहारिक येन एमने तिसऱ्यांदा कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी लावली आहे. | @niharika_nm/ Instagram
भारतातील सर्वात लोकप्रिय विनोदी इंफ्लूनसरपैकी एक, अभिनेता आणि उद्योजक, विष्णू कौशल या वर्षी कान्समध्ये पदार्पण केलं आहे. | @thevishnukaushal/Instagram