शरीर निरोगी ठेवण्यासाठी दुधाचे सेवन करणे गरजेचे आहे. दुधामध्ये व्हिटॅमिन ए, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस इत्यादींचे प्रमाण जास्त असते. | Freepik
अनेकदा दुधासोबत काही पदार्थ खाल्ले जातात. पण असे काही पदार्थ आहे जे दुधासोबत घेतल्यास शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. | Freepik
मुळा: मुळा आणि दूध एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते. याशिवाय छातीत दुखणे आणि जळजळ होण्याची समस्या देखील होऊ शकतात. | Freepik
भेंडी: दुधासोबत भेंडीची भाजी खाऊ नका. हे कॉम्बिनेशन खाल्ल्यास खाज, जळजळ आणि सूज यासारख्या समस्या उद्भवू शकतात. | Pixabay
कारले: कारल्याची भाजी दुधासोबत कधीही खाऊ नये अन्यथा पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. | Freepik
दुधीभोपळा: दूध आणि लौकी एकत्र कधीही खाऊ नये यामुळे त्वचेवर पुरळ उठू शकतात. | Pixabay
फणस: फणसाचा सीजन आहे. परंतु लक्षात घ्या की जॅकफ्रूट आणि दूध एकत्र केल्याने पोट खराब होऊ शकते. | Freepik