प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या परेडमध्ये आकर्षक चित्ररथांनी आपल्या राज्यांच्या समृद्ध परंपरांचे दर्शन घडवले, पाहा चित्ररथांचे खास फोटो
Kkhushi Niramish
मंदिरांचा स्वर्ग अशी ओळख असलेला लक्कुंडीतील मंदिरांचा चित्ररथ कर्नाटकने सादर केला | सोशल मीडिया
उत्तर प्रदेशच्या चित्ररथातून समुद्रमंथनचे दृश्य दाखवण्यात आले
हरियाणातील चित्ररथातून श्रीकृष्ण-अर्जूनाला उपदेश देतानाचा प्रसंग चितारण्यात आला | छोटू डॉन सोशल मीडिया
गुजरातच्या चित्ररथावर स्टॅच्यू ऑफ युनिटीला मिळाले स्थान | पलाश उपाध्याय सोशल मीडिया
बिहारच्या चित्ररथातून नालंदाच्या विद्यापीठाचा समृद्ध वारसा आणि भगवान गौतम बुद्धांचा संदेश देण्यात आला | छोटू डॉन सोशल मीडिया
आंध्र प्रदेशच्या चित्ररथातून इको फ्रेंडली पारंपारिक खेळणी दाखवण्यात आली
उत्तराखंडच्या चित्ररथातून महिलांच्या पारंपारिक विणकामाच्या कलेला प्रदर्शित करून सन्मान देण्यात आला | सोशल मीडिया पूजा संगवान
दुर्गा मातेच्या शक्ति स्वरुपीनी मूर्ती बंगालच्या चित्ररथावर साकारण्यात आली | पूजा संगवान सोशल मीडिया
पंजाबच्या चित्ररथावर महिलांच्या पारंपारिक विणकाम कलेचे सादरीकरण करण्यात आले | सोशल मीडिया
गोव्याच्या चित्ररथातून पारंपारिक गोवन संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. | पूजा संगवान