2025 च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील डोळ्यांचे पारणे फेडणारी ही खास क्षणचित्रे

Kkhushi Niramish

चालत्या मोटारसायकलवरील मानवी मनोरा
कर्तव्य पथ परेडमधील एक खास रथ
भारतीय वायुसेनेचे प्रात्यक्षिक
भारतीय वायुसेनेचे प्रात्यक्षिकाने सर्वांचे लक्ष वेधले
संविधान रथ
स्वच्छ ऊर्जा रथाचे सादरीकरणातून नवीन भारताची ओळख
उंटांची झांकी
भारतीय सैन्याकडे असलेल्या रॉकेट सिस्टमचे सामर्थ्य यातून दिसत आहे