Akshaya Tritiya 2026 : मिनिमल गोल्ड रिंगच्या ट्रेंडी डिझाइन; डेली वियरसाठी परफेक्ट, पाहा Photos

किशोरी घायवट-उबाळे

सिंगल स्टोन सॉलिटेयर लुक - १ ग्रॅमची सिंगल स्टोन रिंग साधी आणि क्लासी लुक देते. ही अंगठी रोजच्या वापरासाठी परफेक्ट आहे. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
फ्लोरल टच मिनिमल रिंग - फ्लोरल डिझाइन आणि छोटे स्टोन असलेली ही रिंग बोटांना नाजूक आणि आकर्षक लुक देते.
ट्विस्ट बँड स्टाइल - ट्विस्ट डिझाइन असलेली रिंग सध्या ट्रेंडमध्ये असून एथनिक आणि वेस्टर्न दोन्ही लुकवर ही रिंग उठून दिसते.
हार्ट शेप डिझाइन - हार्ट शेप स्टोन रिंग क्यूट आणि रोमँटिक लुक देऊन हा पर्याय गिफ्टसाठी उत्तम आहे.
V-शेप एलिगंट रिंग - V-शेप डिझाइनमुळे बोटांना स्लिम आणि एलिगंट लुक मिळतो, ही रिंग डेली वियरसाठी योग्य ठरते.
ड्युअल लाइन बँड - डबल लाइनमध्ये छोटे स्टोन असलेली ही रिंग हलकी असून रिच आणि स्टायलिश दिसते.
इन्फिनिटी पॅटर्न रिंग - इन्फिनिटी डिझाइन नात्याची खासियत दर्शवते. हा अत्यंत लोकप्रिय पर्याय असून गिफ्टसाठी बेस्ट मानला जातो.
अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने या डिझाईन्सपैकी एखादी रींग पसंत करा आणि आपल्या जोडीदाराला भेट द्या.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)