मनसेची १० आंदोलने ... ज्यांनी लोकांना विचार करण्यास भाग पाडले, काय आहेत ती आंदोलनं ?

प्रतिनिधी

टोल दरवाढीविरोधात मनसेने आंदोलन केले. टोल कमी करा अशी मागणी करत मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

मराठी भाषेच्या समर्थनात मनसेने मराठी पाट्या आंदोलन केले होते. दुकानावरील पाट्या मराठी भाषेत हव्या अशी मागणी करत आंदोलन केले होते.

महिलांना कामासाठी राखीव जागा असाव्यात यासाठी मनसेने आंदोलन केले होते.

ऐरोली रेल्वे स्थानकाजवळ मनसेने धरणे आंदोलन केले होते. लोकल ट्रेन सर्व ठिकाणी थांबावी अशी मागणी करत मनसेने रेल्वे थांबा हे आंदोलन केले होते .

आदिवासी विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळावे यासाठी मनसेने ठिय्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले

रेल्वे भरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी मनसेने मोठे आंदोलन केले होते.

शेतकरी पीक पिकवतात पण योग्य असे दर मिळत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना योग्य ते दर मिळावे यासाठी मनसेने आंदोलन केले होते.

समान काम, समान वेतन अशा कामगारांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी ढोल वाजवत मनसेने आंदोलन केले.

महागाईत लोकांना वीज बिल जास्तीचे आले त्याविरुद्ध मनसेने वेळोवेळी जनआक्रोश आंदोलन केले

वेगवेगळ्या क्षेत्रात कामगारांना न्याय मिळावा यासाठी मनसेकडून नेहमी आक्रमक भूमिका घेतली जाते.