सकाळची २० मिनिटे बदलतात तुमचा पूर्ण दिवस! फॉलो करा मॉर्निंग मिनी-रूटीन ट्रेंड
नेहा जाधव - तांबे
नवीन ‘मॉर्निंग मिनी-रूटीन’ने अनेक लोकांचा दिवस बदलायला सुरुवात केली आहे. | (All Photo - Canva)
धावपळीच्या जीवनात लांबलचक रूटीन न जमणाऱ्यांसाठी हा छोटा पण पॉवरफुल ट्रेंड.
स्टेप १ - पाच मिनिटे स्ट्रेचिंग - हलकं स्ट्रेचिंग शरीराला जागं करतं आणि stiffness कमी करतं.
स्टेप २ - पाच मिनिटे मेडिटेशन/ब्रीदिंग - डीप ब्रीदिंग ताण कमी करून मन शांत करतं.
स्टेप ३ - पाच मिनिटे हेल्दी मॉर्निंग ड्रिंक - गरम पाणी + लिंबू किंवा हर्बल ड्रिंक शरीर Detox करतं आणि मेटाबॉलिझम सुरू करतो.
स्टेप ४ - पाच मिनिटांचा प्लॅन - दिवसाची छोटी टू-डू लिस्ट फोकस वाढवते आणि ओव्हरथिंकिंग कमी करते.
या २० मिनिटांचे फायदे - एनर्जी वाढते, मूड सुधारतो, झोप चांगली, प्रॉडक्टिव्हिटी वाढते.