'या' 5 आजारांमध्ये द्राक्षे खाणे ठरते फायदेशीर

Kkhushi Niramish

द्राक्षांचा रस हा बद्धकोष्ठावर फायदेशीर ठरतो. तसेच रात्री जेवणानंतर द्राक्षे खाल्ल्याने देखील दुसऱ्या दिवशी सकाळी बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
हृदयविकारांमध्ये दाक्षे खाल्ल्याने विशेष फायद्याचे ठरते, असे वेगवेगळ्या संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे हृदयविकार असलेल्या रुग्णांनी नियमित द्राक्ष खावीत
कॅन्सरमध्ये द्राक्षे खाणे फायदेशीर ठरते. द्राक्षात ग्लूकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक अॅसिड असते. या पोषक घटकांमुळे कॅन्सर सारख्या आजारात फायदा होतो.
उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी द्राक्ष खाणे हा रामबाण उपाय आहे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनी आठवड्यातून किमान तीन-चार वेळा द्राक्ष खायला हवी.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे मायग्रेनच्या समस्येत वाढत आहे. या समस्येवर द्राक्षांचा रस घेणे फायद्याचे ठरते. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)