'या' ५ सवयींमुळं रात्री येईल शांत झोप

Suraj Sakunde

निरोगी राहण्यासाठी दररोज ७ ते ८ तास झोप घेणं गरजेचं आहे.
अनेकांना अनिद्रेची समस्या असते. त्यामुळं तणावामुळं त्यांना शांत झोप लागत नाही. | FPJ
तुम्हीही याच समस्येनं त्रस्त असाल तर या सवयी तुम्हाला फायदेशीर ठरतील. | FPJ
शांत झोपेसाठी दररोज लवकर उठा आणि सूर्यनमस्कार करा. | FPJ
सूर्य नमस्कारांमुळं शरीरातील कार्टिसोल आणि मेलाटोनिन संतुलित राहतं. | FPJ
चांगल्या झोपेसाठी चहा आणि कॉफीसारख्या कॅफिनयुक्त पदार्थांचं सेवन कमी करायला हवं. | FPJ
झोप न येण्यामागं स्ट्रेस हे कारण असू शकतं. अशावेळी आपली दिनश्चर्या नियमित ठेवा आणि सकारात्मक विचार करा. | FPJ
शांत झोपेसाठी वेळच्या वेळी योग्य प्रकारचा आहार घ्यायला हवा. झोपण्यापूर्वी दोन तास आधी जेवण केल्यास शांत झोप लागते. | FpJ