पाणीदार फळे: गर्भधारणेदरम्यान, थोड्या थोड्या वेळाने द्रवपदार्थाचे सेवन करा. जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या बाळाला पाण्याची कमी भासणार नाही. पाण्याव्यतिरिक्त, आपण अधिक द्रव असलेली फळे खाऊ शकता. अनेकदा नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.तर, कलिंगड, टरबूज अशी फळंंही खावीत. | PM