अभिनेत्री रूबिना दिलीकच्या हॉट अदा, पाहा पोस्ट केले खास फोटो

Rutuja Karpe

प्रसिध्द टिव्ही अभिनेत्री रूबिना दिलीक ही सुंदर आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याबरोबरचं ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.
रूबिनाचे इंस्टाग्रामवर ९.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. रूबिनाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
तिचे हे फोटो काही मिनिटांतच व्हायरल झाले. आउटफिट, मेकअप, हेअर स्टाईलमुळे ती अतिशय सुंदर आणि हॉट दिसत आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्री पिवळ्या रंगाची स्टायलिश साडी परिधान केली आहे.त्यासोबत तिने पांढरा मोत्यांचा नक्षी असलेला ब्लाऊज घातला आहे. ज्यामुळे ती आणखी सुंदर दिसत आहे.
चाहत्यांना तिचे हे फोटो आवडले असून, लाईक्स, कमेंन्टचा वर्षाव केला जातोय.