अभिनेत्री सई लोकूरने केला मॅटरनेटी फोटोशूट

Swapnil S

निळ्या रंगाच्या गाऊनवर फोटोशूट केला
सईचे ३० नोव्हेंबर २०२२ ला झाले होते लग्न
सईने अनेक चित्रपटात केले काम
बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये सहभागी झाली होती