मलायकानंतर तब्बल ६ वर्षांनी केले अरबाज खानने दुसरे लग्न
Swapnil S
दबंग हा चित्रपट त्याचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक बनला होता.
अरबाज खान आणि शूरा खान या दोघांचे लग्न सलमान खानची बहीण अर्पिताच्या घरी संपन्न झाले आहे.तब्बल ६ वर्षांनी केले दुसरे लग्न.
या दोघांच्या लग्न्नला बॉलीवूडमधील अनेक सेलेब्रेटींनी हजेरी लावली होती . अरबाज आणि मलाईका चा मुलगा अरहान हा देखील तिथे होता. याशिवाय रितेश देशमुख , जेनेलिया ,सलमान खान , बाबा सिद्दीकी असे कलाकार होते.
अरबाज खानने हिंदी भाषेसोबतचं काही उर्दू, तेलुगु आणि मल्याळम भाषेतील चित्रपट तसेच दूरदर्शन मालिकांमध्येही काम केले आहे.