वयाच्या पन्नाशीतही इतकी सुंदर दिसते 'ही' मराठी अभिनेत्री, जणू तिचे वयच थांबलंय!

नेहा जाधव - तांबे

मराठी सिनेसृष्टीतील रूपाची खाण असलेली ऐश्वर्या नारकर हिने सौंदर्याने आजही चाहत्यांच मन वेधून घेतलं आहे. | (Photo - Insta/aishwarya.narkar)
आजही पन्नाशीत ऐश्वर्या तरुणच दिसते. | (Photo - Insta/aishwarya.narkar)
ती रोज सोशल मीडियावर आपले किलर लूकचे फोटो शेअर करत असते. | (Photo - Insta/aishwarya.narkar)
वय हा केवळ तिच्यासाठी आकडा आहे. तरुणी देखील तीच्या रूपापुढे फेल आहेत. | (Photo - Insta/aishwarya.narkar)
ऐश्वर्याच्या या चिरतरुण रूपाचं रहस्य आहे, तीचा दैनंदिन व्यायाम. | (Photo - Insta/aishwarya.narkar)
ऐश्वर्या रोज न चुकता व्यायाम करते. त्याच्या टिप्स ती आपल्या चाहत्यांना शेअर देखील करत असते. | (Photo - Insta/aishwarya.narkar)
अविनाश नारकर यांच्या बहिणीला ऐश्वर्या राय आवडायची त्यामुळे लग्नानंतर पल्लवीची ऐश्वर्या झाली. | (Photo - Insta/aishwarya.narkar)
ऐश्वर्या रायच्या सौंदर्यासारखं ऐश्वर्या नारकरचं सौंदर्य टिकून आहे. | (Photo - Insta/aishwarya.narkar)
नावाप्रमाणे ऐश्वर्याचं सौंदर्य ऐश्वर्य राहिलेलं आहे | (Photo - Insta/aishwarya.narkar)