अक्षया देवधर पोहचली सिक्कीमला; बर्फात केला फोटोशूट!

Swapnil S

अक्षया ही सोशल मीडियाला कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियाला शेअर करत असते.
अक्षया देवधर आणि हार्दीक जोशी यांची जोडी कायम चर्चेत असते. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमधून या दोघांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
नुकतेच तिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियाला शेअर केले आहेत.
ती सिक्कीमला फिरायला गेली आहे. ती मस्त बर्फाचा आनंद घेताना दिसत आहे. तिने बर्फात फोटोशूट केले आहे.