शिमरी ड्रेसमध्ये अलायाचा हॉट अंदाज!

Swapnil S

अलायाने अनेक हिंदी चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये काम केले आहे.
अलाया ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो चहत्त्यांसाठी शेअर करत असते.
अलाया नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
तिने चंदेरी रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला आहे.तिच्या या लूकला चाहत्यांनी पसंती दाखवली आहे.