आलिया अन् रणबीरचे New Year सेलिब्रेशन

Swapnil S

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर गेले त्याच्या न्यू इयर सेलिब्रटी करायला. सोशल मीडियावर केले शेयर फोटोस
आलियाने राहा सोबत काढला फोटो. हल्ली आलिया खूपच चर्चेत आहे. तिने आणि रणबीर केले राहाला घेऊन गेले मीडियासमोर
२०१८ मध्ये, आलियाने ब्रह्मास्त्र (२०२२) मधील तिचा सहकलाकार अभिनेता रणबीर कपूर ला डेट करण्यास सुरुवात केली. तिने १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत पारंपारिक समारंभात त्याच्याशी लग्न केले
आलिया भट्ट ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलेली हिदी चित्रपट अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले