बदाम तेलाचे फायदे वाचाच; आजपासूनच वापर सुरू कराल!
किशोरी घायवट-उबाळे
त्वचेला नैसर्गिक मॉइश्चर मिळते - बदाम तेल त्वचा मऊ, मुलायम आणि हायड्रेट ठेवण्यास मदत करते. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
त्वचेचा तजेलपणा वाढतो - नियमित वापरामुळे त्वचा अधिक निरोगी आणि चमकदार दिसू शकते.
केस मजबूत होतात - बदाम तेलातील व्हिटॅमिन ई केसांना पोषण देऊन तुटणे आणि गळणे कमी करण्यास मदत करते.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत - बदाम तेलाचा हलका मसाज केल्याने डोळ्यांभोवतीच्या त्वचेला पोषण मिळते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)