आवळा खाल्ल्याने काय होतं? 'हे' फायदे वाचून व्हाल थक्क!

किशोरी घायवट-उबाळे

रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो : आवळा हा व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत आहे. नियमित आवळा खाल्ल्याने शरीराची इम्युनिटी मजबूत होते. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
पचनक्रिया सुधारतो : आवळा पचनसंस्था मजबूत करतो, बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटी कमी करण्यास मदत करतो.
केस मजबूत व चमकदार करतो : आवळा खाल्ल्याने केस गळती कमी होते आणि केसांना नैसर्गिक चमक येते.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त : आवळा डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करतो.
हृदय निरोगी ठेवतो : कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाच्या आरोग्यास मदत करतो.
वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत : आवळा खाल्ल्याने मेटाबॉलिझम सुधारते त्यामुळे वजन कमी करण्यास हातभार लागतो.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)